एकाकी मी..... वाटतं बोलत रहावं सतत तुझ्याशी विखरलेले हें नातं जोडाव तुझ्याशी भांडताना जाब विचारावं तुझ्याशी तुझ्यासोबत लढत राहावें उंच उंच संकटाशी सुखं दुःखच्या सोबत नेहमीच आसवे एकमेकांशी पण आता टाळतेस असे की, शब्दांना माझ्या टाळतेस मनाशी आठवणींना माझ्या टाळतेस स्वतःशी प्रिय माझ्या भावनांना दोषी ठरवतेस स्वतःशी माझ्या आठवणींना बांध आता तू असा घातला की, मण झाले माझे एकाकी उरलो मी माझा एकाकी संपले माझे सारेच काही पडलो मी आता एकाकी...! एकाकी मी....