तिच्या जेव्हा बोलताना प्रत्येक शब्दाला मातीचा सुगन्ध येणार मी खात्रीने सांगतो ती मुलगी नक्कीच महाराष्ट्र ची असणार कधी लाजणे तिचे कधी तो तिखटपणा प्रत्येक अदा तिची तुम्हाला दिवाना बनवणार तोकडा स्कर्ट असो की असो नववारी सगळं तिच्यावर छान दिसतंय जे कही ती नेसणार मोठी गाडी, बंगला दाखवा, पैश्याचं दाखवा माज ती मराठी मुलगी आहे अशा फालतू मुलांना भीक सुद्धा नाही घालणार तुमच्यावर जर करेल प्रेम तर तुमचं मोठं नशीब कारण प्रेमात ती मोडेल पण कधीच नहीं वाकणार घरच्यांना म्हणावं शिकवू नका तिला वागणुकीचे धडे अहो मराठी मुलगी आहे ना, तिच्यात संस्काराचे धडे बाय डिफाल्ट असणार #marathi mulgi