Nojoto: Largest Storytelling Platform

खोटं बोलावं की खरं खोटं बोलणं हे मला पटतं नाही अन्

खोटं बोलावं की खरं
खोटं बोलणं हे मला पटतं नाही
अन् दरवेळी खरं बोलावं
तर या जगात आपण टिकणार नाही
हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं
खोटं बोलावं की खरं
खोटं बोलणं हे मला पटतं नाही
अन् दरवेळी खरं बोलावं
तर या जगात आपण टिकणार नाही
हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं