व्हाटसअँप ………व्हाटसअँप हाय हेलो पासून होते सुरुवात मग हळूहळू मिळतात दोन दोस्तीचे हात तो म्हणतो How Are You ती म्हणते I Am Fine तिने विचारले How Are You तर तो म्हणतो I Am Very Fine ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला लागतच नाही भूक व्हाटसअँप……व्हाटसअँप असो दहावी, बारावी किंवा पंधरावीचा अभ्यास आमचा तर लागला आहे फक्त व्हाटसअँप मध्ये ध्यास आई ओरडून म्हणते अभ्यास कर कारटया आम्ही तिला म्हणतो आई व्हाटसअँप मध्ये किती ग मज्जा परीक्षा आली जवळ तरी हातात नाही आमच्या पुस्तक व्हाटसअँप……व्हाटसअँप