Nojoto: Largest Storytelling Platform

आपण सारे भरकटलेले प्रवासी ! भरकटलेलेच खरे … गर्भ व

 आपण सारे भरकटलेले प्रवासी !
भरकटलेलेच खरे … गर्भ वाढतो , मुल जन्माला येत . लुकलुकत्या डोळ्यांनी सगळ जग चाचपत …. कुठे माहित असतं त्याला समोरच्या सजीव बाहुल्या कोण आहेत ? हि माझी आई , हे बाबा , भाऊ ,बहिण ,हे सख्खे , हे चुलत नातलग… हे कुठे माहित असत त्याला?
हे सार काही समाज ठसवतो त्या अर्भकाच्या मनावर … आजूबाजूचा परिसर ,तिथली माणस संस्कार घडवतात … चांगल्या - वाईट सवयी , रूढी हे सगळ या समाजाचीच देण असते … या सगळ्या गोतावळ्यात 'आपलं ' असं नेमकं ते काय? हे कुणालाच ठाऊक नसत … बहुतांश आपल कुटुंब , आपले

sandyjournalist7382

sandy

New Creator