Nojoto: Largest Storytelling Platform

नभही दाटून आले येणाऱ्या ऋतूचे क्षण हिरव्या पावलां

नभही दाटून आले
येणाऱ्या ऋतूचे क्षण 
हिरव्या पावलांनी भरुन आले
कुठे तरी थेंब तो पाऊसाचा पडावा
जणू त्या झाडाच्यां पालवीने झेलून घ्यावे...
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
नभही दाटून आले
येणाऱ्या ऋतूचे क्षण 
हिरव्या पावलांनी भरुन आले
कुठे तरी थेंब तो पाऊसाचा पडावा
जणू त्या झाडाच्यां पालवीने झेलून घ्यावे...
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नभही दाटून आले..
#नभहीदाटून
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
waghadesir1306

Atul waghade

New Creator