Nojoto: Largest Storytelling Platform

? तूच सांग मला मे काय करू ? तूच सांग मला मी काय क

? तूच सांग मला मे काय करू ?

तूच सांग मला मी काय करू ?
शेतकरी राहून सारखा हरू ,
की एकदाचा फास घेऊन मरू ,
देवा तूच सांग मला मी काय करू?

हे भ्रष्टाचार करणारे दलाल .
गिधाडाहूनी वाईट वागतात ,
गिधाड मृताचे मांस भक्षण करून ,
पर्यावरणास मदत करतात .
तर हे शेतकऱ्याचे अनुदान खाऊन ,
त्यास आत्महत्येस भाग पाडतात .

शेतकरी बिचारा सर्वकाही सहन करतो ,
सहन करताना खोटेसे समाधानी असल्याचे दाखवतो .
पन मनातल्या मनात मात्र रडतो ,
रडतो कसला या त्रासाने तो पार हरून जातो .
हे रडणे कोना कोणाला सांगायचे ,
असे म्हणून फासाला लटकतो .
          -एक कवी- #poet #मराठी #Nojoto
? तूच सांग मला मे काय करू ?

तूच सांग मला मी काय करू ?
शेतकरी राहून सारखा हरू ,
की एकदाचा फास घेऊन मरू ,
देवा तूच सांग मला मी काय करू?

हे भ्रष्टाचार करणारे दलाल .
गिधाडाहूनी वाईट वागतात ,
गिधाड मृताचे मांस भक्षण करून ,
पर्यावरणास मदत करतात .
तर हे शेतकऱ्याचे अनुदान खाऊन ,
त्यास आत्महत्येस भाग पाडतात .

शेतकरी बिचारा सर्वकाही सहन करतो ,
सहन करताना खोटेसे समाधानी असल्याचे दाखवतो .
पन मनातल्या मनात मात्र रडतो ,
रडतो कसला या त्रासाने तो पार हरून जातो .
हे रडणे कोना कोणाला सांगायचे ,
असे म्हणून फासाला लटकतो .
          -एक कवी- #poet #मराठी #Nojoto