आज मज भेटेल का हो पांडुरंग भजनात त्याच्या मी होईन दंग सावळी सुंदर माझी विठाई उभी शेजारी गोजिरी रखुमाई प्रेमळ हासे , भक्तांपाहें हरी, शांतचित्ते तो, भवताप हरी, पाहीन त्यास डोळा एकवार, हृदयी साठवेन त्यास जन्मभर, वंदीन चरणी ठेवुनी भावे माथा, "ठाव दे तुजठायी पंढरीनाथा।।" -कृष्णसखा #एकादशी #पांडुरंग #yq_gns