जीव अडकला वादाच्या भोवऱ्यात दोन सावल्या दोन कोपऱ्यात गळूनी पडल्या पाकळ्या फुलांच्या थरथरत भुईवर निजल्या पायाच्या चिमटीत चिरडलया रंग मात्र प्रेमाचा लावुनी निजल्या. sonali J.Kale about#love#Quotes