ही अक्षरेच माझी खरी प्रिती अलवार मला खुणावती सुखात 'हसती' गाती मजसवे दुखाःत बनूनी 'आसवे'ओघळती ही अक्षरेच माझी खरी प्रिती... सख्या सम मनात वावरती भुतकाळाचे शब्द होती भविष्याचा धीर देऊन जगण्यास ऊभारी देती ही अक्षरेच माझी खरी प्रिती... Meaning :- अक्षर ही मेरी सच्ची प्रित है खुशीयों में हँसते है मेरे साथ, दर्द में मेरे आँसू बनते है. मेरे प्रियतम जैसे हर वक्त मेरे मन मे रहते है, भूतकाल के शब्द बनते, भविष्य को सजाकर जिने की उम्मीद बनते. ये अक्षर मेरी सच्ची प्रित है. सुप्रभात लेखकानों💕 अक्षरे हे एका लेखकाच्या श्वासा सारखं काम करतं.