Nojoto: Largest Storytelling Platform

खेल ती:- आयुष्य त्याच्या सोबतच खेळ खेळत जो खेळाडू

खेल ती:- आयुष्य त्याच्या सोबतच खेळ खेळत जो खेळाडू तरबेज असतो 
मी :- आयुष्य खेळतय इथपर्यंत ठीक आहे.. पण आयुष्य रोज नवा खेळ घेऊन येतंय हे अनाकलनीय आहे... मी बुद्धिबळाची तयारी करतो तर आयुष्य ल्युडो खेळतय 
- Flight mode

©Jugal Madwal #खेळ 
#आयुष्य

jugalmadwal6738

Jugal Madwal

New Creator