Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा हात मज हातात राहू दे.., नाते आपले प्रेमाचे

तुझा हात मज हातात राहू दे..,
नाते आपले प्रेमाचे
  स्वर्गापर्यंत गायू दे..!!
सोडुनि नको जाऊ दुर मज
विरहाच्या जखमाना मलम तुझिया प्रेमाचे प्रेमुनी दे..!!
फक्त
तुझा हात मज हातात राहू दे...!!
तुझा हात मज हातात राहू दे...!! #ErUmeshSBaviskar
#Nojoto
#काव्यसंग्रह
#काव्यरचना
#काव्यमित्र
#Love
#Breakup
#विरह
तुझा हात मज हातात राहू दे..,
नाते आपले प्रेमाचे
  स्वर्गापर्यंत गायू दे..!!
सोडुनि नको जाऊ दुर मज
विरहाच्या जखमाना मलम तुझिया प्रेमाचे प्रेमुनी दे..!!
फक्त
तुझा हात मज हातात राहू दे...!!
तुझा हात मज हातात राहू दे...!! #ErUmeshSBaviskar
#Nojoto
#काव्यसंग्रह
#काव्यरचना
#काव्यमित्र
#Love
#Breakup
#विरह
nojotouser2365960036

उ.सु

Bronze Star
New Creator