डोळ्यातील अश्रू जाणते विरह भावना काय असते. तळमळ सहन होत नसते आणि कुणाला सांगता ही येत नसते. दुरावण्याचे दुःख मनी असते पुन्हा केव्हा भेटणार ह्याची आस असते. आपल्या माणसांची काळजी असते म्हणून विरह भावना सहन होत नसते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine