कधी होऊनि राधा लागावे कृष्णाच्या मूखासी अन् होऊन मीराबाई धरावा मीच श्रीहरी उराशी व्हावे मयुरपंख जरतारी शोभावे त्याच्या मुकूटात शिरावरी कधी वहाण व्हावे पायातली अन् धरावे त्यालाच डोईवरी कधी गुणगुणावे मी मला जशी धून त्या पाव्यातली कधी सापडावे मीच मला जशी बासरी ह्यदयातल ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #Radha_Krishn#Eternal_Love#Radhe_Radhe #Krishna