Nojoto: Largest Storytelling Platform

White कोणाच्या वाट्याला येऊ नयेत एवढे अन् तितकेच त

White कोणाच्या वाट्याला येऊ नयेत एवढे अन् तितकेच त्रासदायक सहन न होणारे भोग मी भोगलेत. आपल्याच जीवलगांचा विरोध, आरोप, मान-अपमान मी जिव्हारी जीवंत ठेवलाय कधी न विसरण्यासाठी_ याच कारणामुळे मी आता बदललोय. माझ्या वाट्याला जे काही येईल आणि असेल ते मी आनंदाने स्विकारेन देवा.. हा एकटा प्रवास तुझ्या सोबत जगेन तू फक्त कायम सोबत रहा देवा...

©kavi Dhananjay (dhanuj) Sankpal
  #Sad_shayri #Life #Life_experience #जिंदगी #जीवन #अनुभव