M.Sc Chemistry एक कथा अन व्यथा. ll एकदाचा B.Sc/M.Sc पास झालो, जॉब साठी मी मुलाखति दिली, त्यातुन production join केले, वयक्तिक आयुश्याच बलिदान दिले II सूर्य पाहुन महीने झाले, 1st 2nd 3rd shift लावतात साले, भरपूर रविवार फुकट गेले, सुटीच्या दिवशी पण मी काम केले II पोटापुरता मिळतो पगार, हप्त्याने घेतलेय घर अन कार, आग्रिमेंटच्या वेळी पत्करतो मी हार, संसाराचा पड़तो अंगावर भार II बायकोला द्यायला नाही वेळ, मुलांसोबत कसा खेळणार खेळ? , कशाचाच कशाला नाही मेळ, career ची झालिय सुकी भेळ II करतोय मी checking, sampling. टार्गेट पूर्ण करायच्या मीटिंग, तरिहि बढतिची होइना सेटिंग, पगार मिलतो ,निम्मा होउन कटीन्ग II आजुण पण जगतो आहे, Q.A. बरोबर भांडतो आहे, line clearence घेतो आहे, B.M.R.-B.P.R. भरतो आहे. II त्रास होउदे कितिही खचुन नाही जाणार, सेकंड करून पुन्हा मी फस्ट ला येणार, फारच टेन्शन वाटल तर थोडीशी घेणार, आणि न थकता मी कंपनीत कामाला येणार Dedicated to all B.Sc/M.Sc Holders 😎😎😎😎😎😊😊 bsc/msc