Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे विश्वासाच्या झाडावरील अदृश्य फळ विश्वास

प्रेम हे विश्वासाच्या झाडावरील अदृश्य फळ
 विश्वास हा मैत्रीच्या वागण्यातून निर्माण होतो
कधी  माउलीच्या नजरेतून अनुभुती मिळते
 कधी मदतीच्या भावनेतून ही प्रकट होते
 शरीर स्पर्धतून कदाचित वासना जन्म घेते
श्वासाच्या अगतिकतेतून तर
 कधी ओथंबलेल्या भावातून
मायेच्या फुंकरीतून तर कधी
दयेच्या कर्टो ऱ्यातून
तर कधी संपत्तीच्या मोहातून
कधी कलेच्या रसिकतेतुन
तर कधी नृत्याच्या आविष्कारातून
घराण्याच्या इभ्रतीतून
तर कधी जातीच्या उतरंडीतून
प्रेमाला नाही भाषा ,नाहीं दुर्दम्य आशा
असतात फक्त नशिबाच्या रेषा
नाहीतर होते दुर्दशा केवळ दुर्दशा।।। प्रेमा तुझा रंग कसा
प्रेम हे विश्वासाच्या झाडावरील अदृश्य फळ
 विश्वास हा मैत्रीच्या वागण्यातून निर्माण होतो
कधी  माउलीच्या नजरेतून अनुभुती मिळते
 कधी मदतीच्या भावनेतून ही प्रकट होते
 शरीर स्पर्धतून कदाचित वासना जन्म घेते
श्वासाच्या अगतिकतेतून तर
 कधी ओथंबलेल्या भावातून
मायेच्या फुंकरीतून तर कधी
दयेच्या कर्टो ऱ्यातून
तर कधी संपत्तीच्या मोहातून
कधी कलेच्या रसिकतेतुन
तर कधी नृत्याच्या आविष्कारातून
घराण्याच्या इभ्रतीतून
तर कधी जातीच्या उतरंडीतून
प्रेमाला नाही भाषा ,नाहीं दुर्दम्य आशा
असतात फक्त नशिबाच्या रेषा
नाहीतर होते दुर्दशा केवळ दुर्दशा।।। प्रेमा तुझा रंग कसा