Nojoto: Largest Storytelling Platform

तु एक कोमल कळी कधी तरी मोहक फुल होशील तुझं अस्तित

तु एक कोमल कळी 
कधी तरी मोहक फुल होशील
तुझं अस्तित्व जपेन मी,
सांग अजून एका काट्याकडून 
काय अपेक्षा करशील ? #कळी 
#काटा 
#अस्तित्व 
#प्रेम 
#मराठीलेखणी
तु एक कोमल कळी 
कधी तरी मोहक फुल होशील
तुझं अस्तित्व जपेन मी,
सांग अजून एका काट्याकडून 
काय अपेक्षा करशील ? #कळी 
#काटा 
#अस्तित्व 
#प्रेम 
#मराठीलेखणी
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator