नको असलेला पाऊस किती बेचैन करतो तुझी ती नाही आली का परतून ?बोलून आसवांना माझ्या मुसळधार बरसवतो ! #पाऊस #ती #प्रेम