आई तू जगताची जननी आहेस.. तुझ्या भाळी सुद्धा त्रिनेत्र आहे.. म्हणून तू शिवाची शक्ती आहेस.. त्याला पूरक आहेस.. संयम, आणि समर्पणाची तेजाळणारी मूर्ती आहेस.. नवरात्रीची तुझी नऊ रूपे स्त्री शक्तीला मिळालेली प्रेरणा स्रोत आहेत... तुझी महिमा खरंच अगाध आहे.. खरंच अगाध आहे. 🙏 नारी शक्ती तुझा उदो उदो 🙏