चंद्र पुर्ण होता नभी तारे विसावलेले गाज सागराची अशी कान त्रुप्त झाले मन मात्र अत्रुप्तच.... नयन जरी सुखावले वाटे कधी सरु नये ही पहाट भरभरून घ्यावी श्वासात कधी न सरावी ही वाट... True Thoughts 💖 ताईकडुन सर्वांना सस्नेह नमस्कार.🙏 शुभ संध्या... आजच्या विषयाचे शिर्षक हे सुप्रसिद्ध कवी सुरेश भट यांच्या कवितेचं आहे. केव्हातरी पहाटे... मला आवडणार्या कविते मधली ही एक कविता. तुम्ही पण वाचा तुम्हाला ही नक्की आवडेल.