अयुष्याचे रंग नेहमीच बदलत असतात, कधी खूपच चांगले असतात तर कधी खूप वाईट असतात. जसे जसे आयुष्य बदलत जाते तसे तसे आयुष्याचे रंग ही बदलत असतात. सुखाचे आवडते रंग येतात कधी तर कधी दुःखाचे नावडते रंग ही येत असतात. नानाविध रंगांनी रंगलेले आपले आयुष्य असेच रंगीत असते, घेउनी ओंजळीत हे रंग होळी समजून उधळायचे असते. कुठलेही रंग असो आयुष्यात, सर्वांसोबत ते जगायचे असते. इतरांच्या रंगात रंगून आपण आपल्या रंगात त्यांनाही रंगवायचे असते. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे रंग.. #आयुष्याचेरंग चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine