जाणता अजाणता सुर छेडले कोणी मनातले भाव आज ऊमलले ओठांवरी..... भेट नाही आपुली तरी राहु सोबती जन्मो-जन्मी ची ओळख जणू वाटते प्रिती परी..... अर्थहीन आयुष्य माझे रंगवून तु टाकले जाणता अजाणता मन आज माझे मी वाचले..... आरसा माझ्या मनाचा होऊनी गेलास तु जाणता अजाणत बोलके करुन गेलास तु..... --सानिका चाळके. #जाणता अजाणता...