Nojoto: Largest Storytelling Platform

मला प्रेम म्हणजे काय माहीत नाही. "ते प्रेमच काय ज

मला प्रेम म्हणजे काय माहीत नाही.
"ते प्रेमच काय
 जे 7 फेब्रुवारी ला सुरु होउन 14 फेब्रुवारी ला संपणार ,
प्रेम आसाव आयुष्यभर साथ देनार ."
खर्‍या प्रेमाला वचन आणि अटींची गरज नसते 
फक्त दोन माणस हवी असतात, 
एक ते निभावणारा आणि दुसरा ते समजणारा ..!!

©SRS
  #Valentine #valentinesweek #ValentinesDay #praposeday prem mhanje ky #viral #Love