Nojoto: Largest Storytelling Platform

रंगात रंगुनि जाऊ सुखात चिंब न्हाऊ जीवनात राहुदे रं

रंगात रंगुनि जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहुदे रंग,
सौख्याचे – अक्षय तरंग!
असेच आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा

©Suyog Joshi
  #holikadahan #रंगपंचमी #होळी #happyholi #rangbarse #festivalofcolors