Nojoto: Largest Storytelling Platform

#माझं social media आयुष्य माझी फेसबुक ला साडे चार

#माझं social media आयुष्य
माझी फेसबुक ला  साडे चार हजाराची फ्रेंडलिस्ट आहे. 
माझ्या फेसबुक पोस्टला 300 लाईक येतात. 
माझ्या पोस्टला 50 कमेंट येतात. 
500 whatsapp contact आहेत.
स्टेटस 300 हुन जास्त लोक पाहतात.
50 पेक्षा जास्त react करतात .
इंस्टा ला 500 फोल्लोवेर आहेत ,
पाच हजार फ्रेंड नको. पाचच असावेत. 
चौघं खांदा देणारे, एक डोळे पुसत फुलं टाकणारा.
कधी गरजेला निम्म्या रात्री दार वाजवलं, 
तरी पोटभर जेवू घालणारी.
कशाला 500 whatsapp contact  ? 
मोजकेच फ्रेंड असावेत,
पण तुझ्या आधी मी मरतो असा हट्ट धरणारे असावे.
शेकडो लाईकचा ,आणि रेऍक्ट चा आजिबात उपयोग नसतो. 
एकच लाईक मिळावी,आणि गरजेला react होणारा एकच असावा, 
आयुष्यभर निर्मळ मनानं लाईक आणि react  करणारी.
लाइक नको, कमेंट नको, react नको.
विनंती फक्त एकच आहे,
नको नुसता दिखावा ,
तर खरीखुरी साथ असुद्या ,
जशी तुमची असेल त्याहून जास्त माझ्याकडून असेल👍
                                manoj_commando4747 #IndianArmy 
#loveindianarmy  Prajwal Bhalerao  Pravin kadam