Nojoto: Largest Storytelling Platform

होळी रे होळी तिला नेवैद्य घाला पूरण पोळी सर्व जणी

होळी रे होळी
तिला नेवैद्य घाला पूरण पोळी

सर्व जणी स्वस्थ आरोग्य साठी तिला ओवाळी
अर्पण होते तिला खुप सारी नारळी

दूसर्या दिवशी तिला पाणी देऊन शांत करतात सकाळी
स्वस्थ आरोग्र्य ,सुख आणि शांती ची प्रतीक आहे ही होळी नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaai  
चला तर मग लिहूया.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.  #YourQuoteAndMine

22jagrutivagh5774

jagruti vagh

New Creator