*असंख्य तलवारी, भाले आपल्यावर रोखून असतील तर आपल्याजवळ एक ढाल आणि एक तलवार अशी ठेवा की ती लाखो भाले,तलवारी आपल्या अंगावर आल्या तरी त्यातील एकही तलवार, भाला आपल्या शरीराला इजा करू शकणार नाही.* ✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे. शुभ सकाळ