Nojoto: Largest Storytelling Platform

स्त्री जन्म घेते... स्त्री जन्म घेते ते पण नशीब ला

स्त्री जन्म घेते...
स्त्री जन्म घेते ते पण नशीब लागतं स्त्री 
घरात जन्माला आली की
कधी कुटुंबाचे भाग्य उजळते
कधी कुटुंबाच्या इच्छापुर्तीसाठी खूप 
काही धाडसी कामे करते
कधी प्रियासी बनून एखाद्या पुरुषाला समजून घेते
कधी आई बनून तिच्यासारखं मायेनी जपते
कधी बहीण बनून भावाला आधार देते
कधी मुलगी बनून कुटुंबाला जोडते व आधार देते 
कधी बायको बनून नवऱ्याला तेच्या आयुष्यात सावरते
कधी नातवंडांना आजीची माया आणि प्रेम देते
कधी तर देशरक्षणासाठी रणरागिणी देखील होते
किती न काय वर्णावी तिची किर्ती  
याच अनेक करणांमुळे ती तिचे अस्तित्व टिकवून ठेवते
जेव्हा स्त्री जन्म घेते तेव्हा जन्मच सार्थक झाल्याशिवाय राहत नाही शुभ सकाळ लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
स्त्री जन्म घेते... 
#स्त्रीजन्मघेते
आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा...
तुमच्या आयुष्यातल्या "ती"ला नेहमीच आनंदात ठेवा...
हा विषय Himani Bagore यांचा आहे...
लिहितं राहा..m