सरल्यावर ऊरतं प्रेम हे मनी रूतून बसतं प्रेम हे अधून मधून सलतं प्रेम हे तरी हवहवसं असतं प्रेम हे मित्रानों💕 वरील ओळी सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी आहे.यावरुन तुम्हाला काय नवीन रचना सुचतयं ते लिहा. प्रेमाची व्याख्या करनं खरं तर खुप कठिण आहे.चला तर मग आजच्या या विषयावर लिहुयात. सरल्यावर उरतं प्रेम हे... #प्रेमहे #हे #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #YourQuoteAndMine #प्रेमहे