मला थोडं प्रेम हवंय माझ्या मिठीत बेधुंद वारा हवाय तिच्या बटांना सावरून तिच्यावर प्रेम करायचंय अशीच मस्ती करून थोडं रुसून मग पुन्हा एकदा माझ्या मिठीत येणं मला खरंच एक प्रियसी हविये..... #रात राणी