घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे करणार ना कसूर कधी कर्तव्याची.. शेवटचा श्वास माझा करेल सेवा मातृभूमीची असेल नसेल तुझा बाबा,खंत एकच मला करशील ना माफ बाळा,बाबा चुकला तुझ्या कर्तव्याला... Rashmi 💖 घेऊ कसा कुशीत उचलून तुला बाळा डोळ्यात भाव तुझ्या "माझा बाबा घरी आला" प्रतिक्षा तुझी माझी...महीनों महिन्यांची तु मला बिलगण्याची, तुला कवटाळण्याची.. आशा डोळ्यात तुझ्या थोड्याशा खाऊची.. डोळ्यात धार माझ्या,लपविलेल्या वास्तवाची बलिदान छोटेसे माझे,ऋण माझ्या भुमातेचे होईन उतराई जरी उडतील चिथडे शरीराचे