Nojoto: Largest Storytelling Platform

प्रीत तुझी आणि माझी सर्वदूर पसरलेली किती ही करू दे

प्रीत तुझी आणि माझी
सर्वदूर पसरलेली
किती ही करू दे चर्चा
लग्नगाठ आपली ठरलेली 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... प्रीत तुझी माझी 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील