Nojoto: Largest Storytelling Platform

दिवस कसे हे सरून गेले कळत मला नाही पण माय माझी तिळ

दिवस कसे हे सरून गेले
कळत मला नाही
पण माय माझी
तिळभर सुद्धा आटली नाही

कितीक झाले त्याग तिचे
मोजणी त्याची नाही
मला वाटते त्यागाला तिच्या 
जगात उपमा नाही

वैष्णवी अतकरे आई मायेचा सागर###
दिवस कसे हे सरून गेले
कळत मला नाही
पण माय माझी
तिळभर सुद्धा आटली नाही

कितीक झाले त्याग तिचे
मोजणी त्याची नाही
मला वाटते त्यागाला तिच्या 
जगात उपमा नाही

वैष्णवी अतकरे आई मायेचा सागर###