प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तरुणाचं असच असतं , जबाबदाऱ्या घेता-घेता आपली सर्व स्वप्न केव्हा घरातील रद्दी मध्ये जाऊन जमा होतात कळतच नाही. पण एक खरं आहे मध्यमवर्गीय तरुण हा 'adjustment' करनं चांगल्या तरेने जाणतो जर का त्याने आपले जबाबदाऱ्या पूर्ण करता-करता आपले स्वप्नांना सुद्धा वेळ दिला आणि पुरेपूर प्रयत्न केले तर प्रथम प्रवर्गात समाविष्ट होण्यापासून कुणीच त्याला अडवू शकत नाही. #मराठीमोटिव्हेशन #मध्यमवर्गीय #स्वप्न YourQuote Taai #quotesofnikesh #marathiblogs #yqbaba #yqmarathi #marathiwriter