Nojoto: Largest Storytelling Platform

येतील समस्या सोडवत जा संकटात असलेल्या व्यक्तीला मद

येतील समस्या सोडवत जा
संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करुन पहा
प्रत्येक गोष्ट मनापासून करत रहा
सगळ्यांशी प्रेमाने आपुलकीने वागत रहा
येणारा प्रत्येक क्षणा कडून काहीतरी शिकत रहा
जे वाईट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून पहा
जे चांगलं आहे ते आत्मसात करत रहा
असे हे जीवन मस्त जगुन पहा

©MEERA
  #Likho  #nojotomarathi #meera #जीवनगाणे