न कळत न कळत तु समोर आलास मला वाटलंही नव्हतं पुन्हा कधीच आपली भेट होईल तु आजही तसाच आहेस जसा पूर्वी होतास अगदी शांत पाण्यासारखा पण माझ्या मनामध्ये सुनामीच्या लाटा उसळत असतात सतत मनामध्ये जे काही आहे ते कधी एकदा तुला सांगेन अस होत मला माझ्या डोळ्यांमध्ये एकदा पाहा ना मग तुला शब्दांची गरज पडणार नाही तु किती शांत आहेस अणि मी अस्वस्थ पण तरीही मला तुझी शांतता कधीच भंग करू वाटत नाही . किती अबोला ही स्मशान शांतता घुसमट सगळी या मरणयातना किती अबोला जग सुन्न सारे किती अबोला हे जळके निखारे राजेश Robin Katyan ꧁༒Queen of Diamond Eyes༒꧂ Dipak Maurya