तुझा नकार जरी असला तुझा नकार,तरी जयगतोय ग फक्त तुझ्याच साठी वाट पाहतोय त्या क्षणाची तुझ्या त्या होकाराची तुझ्या माझ्यासोबत च्या असण्याची.. मला माझ म्हणण्याची... जरी असला तुझा नकार, तरी स्वासही आणि जीवही फक्त तुझ्याच साठी.... _kalyani dhabale #nojototell #myquote #nojotofamily #tuzami