लग्नाचा वाढदिवस तुमचे दोघांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, सुख दुःखात नाते हे मजबूत राहीले. प्रेमाला तव पालवी फुटली, संसाराची ही गोडी वाढली. तुमच सुंदर नात परमेश्वराने जोडलं रेशीम गाठीत अलगद बांधलं. न विसरता येणारे हे अनमोल क्षण लाखात एक अशी जोडी मात्र छान. असे हे प्रेम तुमचे वर्षानुवर्षे वाढत राहो, लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो. *लग्नाच्या वाढदिवसाच्या सुरेल संगीतमय शुभेच्छा शीतल ताई आणि अजय भावोजी. स्वरुप सावंत Happy anniversary