झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम ज्याचे दर्शन घेऊ वाटे... तो मोबाईल.. रात्री झोपताना उशी जवळ ठेवुशी वाटे.. तो मोबाईल.. चारचौघात बसल्यावरही गप्पा न मारता,सतत हातात ज्याचे चाळे चालू असतात... तो मोबाईल.. कुठेही ठेवला असता दर मिनिटाला ज्याला पाहावे वाटे... तो मोबाईल.. रस्त्याने चालताना कुठल्याही चांगल्या वाईट घटनांना साक्षीदार बनतो... तो मोबाईल.. सुखदुःखाची कुठलीही खबरबात ताबोडतोब आपल्या पर्यंत पोहोचवतो... तो मोबाईल.. आपुलकीचे,प्रेमाचे नाते जपून ठेवतो...तो मोबाईल.. चांगले जुळलेली नाती ही तोडतो...तो मोबाईल.. कुणाच्या मनात प्रेम तर कुणाच्या मनात विष काळवायचे काम करतो.. तो मोबाईल.. योग्य वापर केल्यास अतिउत्तम,अयोग्य अति वापर केल्यास खूपच वाईट... तो मोबाईल. मोबाईल ची गोष्ट..📱 #collabratingwithyourquoteandmine #yqmarathiquotes #yqtaai #मराठीलेखणी #मोबाईल_प्रेम #mobileaddictedworld #योग्यता_अयोग्यता #collab झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम ज्याचे दर्शन घेऊ वाटे...तो मोबाईल.. रात्री झोपताना उशी जवळ ठेवुशी वाटे..तो मोबाईल.. चारचौघात बसल्यावरही गप्पा न मारता, सतत हातात ज्याचे चाळे चालू असतात...तो मोबाईल.. कुठेही ठेवला असता दर मिनिटाला ज्याला पाहावे वाटे...तो मोबाईल..