Nojoto: Largest Storytelling Platform

वाट लागली चड्डी फाटली अन सालिक झालाय पुढं अन सालिक

वाट लागली चड्डी फाटली अन सालिक झालाय पुढं
अन सालिक गेलाय पुढं
गौतमी टाळ्या मारतंय खुळं आशु टाळ्या मारतंय खुळं 
याच्या आईला आली शिसारी ती सारखी तळमळ

बिना बापाची झाली ही लेकरं झाली कि हो जुळ 
गौतमी टाळ्या मारतंय खूळ आशु टाळ्या मारतंय खुळ
मोठा होऊनी दाडी फुटणा.. मिसरूट चिटकीतय बळबळ..

गड्या माणसाचा याला छंद गळा पडतया बळबळ...

चवडी केळाची बांधून पाठीला उकरीतंय मूळ...
गौतमी टाळ्या मारीतय खुळं आशु टाळ्या मारीतय खुळं
चड्डी फाटली जवा रातीला अंगी कापे चळ चळ

कुमारी ची दोन संतान दोनी बी कि हो खुळं
गौतमी टाळ्या मारितंय खुळं आशु टाळ्या मारितंय खुळं

©Deep Bawara yq मुर्दाबाद
#हास्य_कविता #सृष्टि_गौतम 
#yqdidi #restzone #aestheticthoughts #कोराकाग़ज़ #nojotoapp 
#sharadpurnima

sunil8929256208068

Deep Bawara

Growing Creator
streak icon