Nojoto: Largest Storytelling Platform

मनात दाटले,डोळ्यात सजले, अश्रू अनावर होऊनि चेहऱ्या

मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...
मनात दाटले,डोळ्यात सजले,
अश्रू अनावर होऊनि चेहऱ्यावर ओघळले...
आठवणींची झालर घेऊनी भूतकाळाचे साज सजले..
अन मनात दाटुनी शब्द पुन्हा लेखणीतून अवतरले..!! #मनात दाटले...