Nojoto: Largest Storytelling Platform

डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर
                                       
गुलामगिरीत पडला होता
माझा बहुजन समाज
सगळे काही सहन करीत
त्यांना वाली कोण नव्हतं
भरडला जात होता बहुजन समाज
पशुसारख जीवन जगत

14 एप्रिल 1891 ला भीमाईच्या पोटी
बहुजनांचा हिरा जन्मला
तो जगला नाही स्वतः साठी
तो जगला फक्त समाजासाठी

नव्हती समानता समाजात
माणसाला माणूस म्हणून
जगण्याचा नव्हता अधिकार
मनु व्यवस्थेने काढला होता
जगण्याचा अधिकार, मान सन्मान नव्हता

रायगडाच्या पायथ्याशी भिमराव कडाडला
मनुस्मृती दहन करूनी
मनु व्यवस्थेला हादरा दिला
समानता आणली समाजात
                = माने रमाकांत किसन डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर
                                       
गुलामगिरीत पडला होता
माझा बहुजन समाज
सगळे काही सहन करीत
त्यांना वाली कोण नव्हतं
भरडला जात होता बहुजन समाज
पशुसारख जीवन जगत

14 एप्रिल 1891 ला भीमाईच्या पोटी
बहुजनांचा हिरा जन्मला
तो जगला नाही स्वतः साठी
तो जगला फक्त समाजासाठी

नव्हती समानता समाजात
माणसाला माणूस म्हणून
जगण्याचा नव्हता अधिकार
मनु व्यवस्थेने काढला होता
जगण्याचा अधिकार, मान सन्मान नव्हता

रायगडाच्या पायथ्याशी भिमराव कडाडला
मनुस्मृती दहन करूनी
मनु व्यवस्थेला हादरा दिला
समानता आणली समाजात
                = माने रमाकांत किसन डॉ बाबासाहेब आंबेडकर