जात होतो वाटेने वाटेत भेटला मला जोतिष्य थोडावेळ थांब जरा सांगतो तुझ भविष्य. कसा आहेस तू , कसे असेल सांगतो तुझ आयुष्य. हातातल्या रेषांनी बघून मी सांगतो तुझ पुढचे भविष्य. होच आहे अस वाटला धरतीवरील चित्रगुप्त. बदलत असेल असं जीवन तर मग सरकार यांची का नाही भरती करून घेत. मनगटात दम आणी कष्टाचा घाम हे नसता कोण देतं नाही एकही छदाम ``दे हरी खाटल्यावरी '" हे फक्त पोटासाठीच काम. नाही दिले मी लक्ष त्याच्याकडे. जे हवे ते बिनाकाही करता कसे येईल माझ्याकडे. कवी - सचिन झंजे. माझी कविता।