Nojoto: Largest Storytelling Platform

वाढदिवस साजरा करायची हि कुठली पध्दत !!! काल आमच्या

वाढदिवस साजरा करायची हि कुठली पध्दत !!!
काल आमच्या येथे एका मुलाचा वाढदिवस होता , मुलगा मोठा आहे अंदाजे 19 किंवा 20 वर्षाचा असावा
रात्री 10 वाजता वाढदिवस साजरा होत होता
मस्त बाहेर टेबल लावले गेले व टेबलावर केक ठेवण्यात आला , सर्व लहान मोठे मुले त्या ठिकाणी जमा झाले
बर्थडे बॉय ला बोलावण्यात आले तो आला मस्त केक कापला गेला 
सर्व लहान मुले खुष होते आता केक खायला भेटेल म्हणून, पण हे काय ?
हे वेगळेच काहीतरी सर्व मुलांनी केक उचलला आणि सरळ त्या बर्थडे बॉय च्या तोंडाला फासला जो येतोय तो हळदी समारंभ प्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरील केक संपुर्ण थोबाड भर फासत होते
आणि बिच्चारे लहान मुले नुसतेच त्या बर्थडे बॉय चा चेहरा पहात होते कारण त्यांना खायला भेटणारा केक असा वाया गेला होता शुभप्रभात माझ्या मित्र-मैत्रिणींनो, 
मी वर दिलेला तो विषय बघितला असेलच तुम्ही. 
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही तरी घडत कि त्यामुळे आपल्याला नेहमी वाटतं कि जी वेळ दुर्दैवाने माझ्यावर आली ती इतर कोणावरही येऊ नये किंवा ती तुम्ही बघितलेला प्रसंग, घटनाहि असु शकते.
होना?...... मग मनात अस काहीतरी होत न कि आपल्याला वाटत कि आपला असा ऐक ग्रुप व्हावा आणि आपण मिळून हे करावं फक्त सोबत मदतीच्या विचारमंथनांची असावी. 
मी  जो "माझ्या कल्पनेतील सामाजिक दायित्व "हा विषय दिलेला आहे तो त्यालाचं अनुसरुन आहे.तुम्हाला तुमच्या मनातल आत दडवून ठेवलेल एक स्वप्न  कविता, लेख किंवा अनुभव तुम्हाला अजुन जसे सुचेल त्याप्रमाणे या माध्यमातून सांगायचे आहे.
बघु, जर आपल्या हातुन  एखादी गोष्ट,  उपक्रम जर होत असेल Teamwork ने तर सोन्याहून पिवळे ना?😊लिहा तर मगं!!!