Nojoto: Largest Storytelling Platform

जिवंतपणी आईवडिलांचे उपाशी राहते पोट मृत्यूनंतर मा

जिवंतपणी आईवडिलांचे 
उपाशी राहते पोट
मृत्यूनंतर मात्र पिंडावर 
पंचपक्वान्नांचे ताट

©Bhushan Thakare #Fire
जिवंतपणी आईवडिलांचे 
उपाशी राहते पोट
मृत्यूनंतर मात्र पिंडावर 
पंचपक्वान्नांचे ताट

©Bhushan Thakare #Fire