Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे माझे प्रेम शब्दात रेखाटू कसे कुठून आणू शब्द भ

तुझे माझे प्रेम शब्दात रेखाटू कसे
कुठून आणू शब्द भावना सामावतील असे
शब्दतीत सारे भावबंध जपले
शब्दांवीण अंतरंगी प्रेमपुष्प उमलले..  सुप्रभात
लेखकानों💕
सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते,
खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते.
या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या 
पण हे ही खरयं कि
प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator