भावनांचं मी उभारलेलं घर हे... हा खेळ नाही भातुकलीचा..... उगाच का दोष देतोस तू मुक्या शब्दांना, खेळ चालला हा तर ऊन - सावलीचा..... #marathiquotes #marathicharoli #bhavna #bhatukali #unsawali