Nojoto: Largest Storytelling Platform

जवळ आहेस तू सदा तरी का दूर भासतो आम्हा लकुलुत्या

जवळ आहेस तू सदा 
तरी का दूर भासतो
आम्हा लकुलुत्या चांदन्याशी
का लपंडाव खेळतो
कधी ढगाआड लपतो
तर कधी अमावस्येला लुप्त होतो
आम्ही स्वप्नात रचतो रासलीला चंद्रा तुझ्यासवे
मात्र अस्तित्वाचे लागले डोहाळे
सदा नजर आमची शोधात तुझ्या रे
प्रेम वेड्या चांदण्या वाट पाहते तुझी रे...

✍️ चैताली येंगडे
   _hrudaysparsh_ #StarLove'sMoon#Lovestory ♥️#Waiting#