Nojoto: Largest Storytelling Platform

#बायको जी तुमच्यासाठी जन्म घेते ,ती बायको असते...

 #बायको

जी तुमच्यासाठी जन्म घेते ,ती बायको असते...
जी स्वतःच सर्वस्व अर्पण करते ,ती बायको असते...
जी आईबाप सोडून तुमच्याशी सात जन्म जोडली जाते,ती बायको असते...
तुमच्या प्रत्येक निर्णयात खमकी साथ देते,ती बायको असते...
जी तुमचं प्रत्येक नातं आपलंसं करते ,ती बायको असते...
तुमच्या सुखदुखात जी दत्त म्हणून उभी असते,ती बायको असते...

sandyjournalist7382

sandy

New Creator